मित्रांनो आपल्या सातारची ख्याती मोठी आहे. सातारा अनेक बाबतीत सरस आहे. इतिहास ते वर्तमानकाळ तसेच भविष्यकाळातही सातारा अनेक बाबतीत प्लस (सरस) होता, आहे आणि राहणार आहे. सातारा प्लस ही सातारची माहीती मराठीतून देण्याचा प्रयत्न करणारी पहिली वेबसाईट बहुतेक असावी. या वेबसाईटमध्ये अनेक त्रुटी असतील, त्यासाठी आपल्या प्रतिक्रीया, सूचना मार्गदर्शक राहणार आहेत.